‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या मंचावर येणार जितेंद्र जोशी

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो.

टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे.

गोदावरी ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे.

चक्क समीर चौघुले आणि जितेंद्र जोशी मंचावर एकत्र प्रहसन सादर करताना दिसणार आहे.

हा विशेष भाग प्रेक्षकांना गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.