“नवाबांच्या शहरात तुझं…” ३ वर्षांनी भारतात आलेल्या प्रियांका चोप्राला का होतोय विरोध?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात युनिसेफचं काम करत आहे.

या संपूर्ण दौऱ्यात प्रियांका चोप्रा उत्तर प्रदेशातील मुलींच्या विरोधात होणारी हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफने केलेल्या कामाचा आढावा घेताना दिसली.

प्रियांका चोप्रा लखनऊमधील १०९० चौकात असताना तिला भेटण्यालाठी १०९० वुमेन पॉवर लाइनची भिंत ओलांडून एक तरुण आला होता. ज्याला नंतर अटक करण्यात आली.

याशिवाय प्रियांका चोप्राच्या लखनऊ दौऱ्याच्या विरोधात एक संघटनेनं संपूर्ण शहरात 'नवाबांच्या शहरात तुझं स्वागत नाही.'

दरम्यान त्याआधी प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती म्हणाली होती, “मी युनिसेफसाठी लखनऊमध्ये आलेय.

इथे माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे आणि उत्तर प्रदेशातील महिला आणि

मुलांसाठी ही जागा कशी चांगली ठरत आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता आहे.